US : शाळा सुरु करणे पडले महागात, 2 आठवड्यात 97 हजार विद्यार्थी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह August 11, 2020 0 वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना महामारिमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे. मार्चपासून ...