पुरंदरमधील एका आश्रमातील 8 ते 9 वयोगटातील 19 मुले आढळली कोरोनाबाधित; तालुक्यात खळबळ May 8, 2021 0 सासवड : बहुजननामा ऑनलाईन - ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच शिरुरमधील एका निवासी आश्रमशाळेतील मुलींना ...