वडगावशेरीतील नगररोड क्षेत्रीय कार्यालयाजवळ अर्धे शटर उघडे ठेवून दारूची विक्री; वाईन शॉपवर आरोग्य निरीक्षकांनी केली कारवाई
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - वडगावशेरीतील नगररोड क्षेत्रीय कार्यालयाजवळ अर्धे शटर उघडे ठेवून दारू केली जात होती. त्या दुकानावर महापालिकेच्या ...