अवाजवी बिले आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करावी; रूग्णांच्या नातेवाईकांसह नागरिकांची मागणी
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - मागिल वर्षभरापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे उपचारासाठी रुग्णांसह नातेवाईकांची त्रेधातिरपीट उडत आहे. हॉस्पिटलच्या ...