Pune News : ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमाच्या खर्चासंबंधी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देणार ! विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल,मिलिंद अष्टेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
बहुजननामा ऑनलाइन टीम - 'मानाचा मुजरा ' (Manacha Mujra)या २०१५ मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वाढीव खर्चासंबंधी झालेल्या तक्रारीवर धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला न्यायालयात ...