इंधन दरवाढीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा अर्थमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले – ‘हे वित्त नियोजन आहे का?’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना काळातही भरघोस नफा कमावणाऱ्या सरकारी तेल विपणन कंपन्या आणि या कंपन्यांकडून लाभांश रुपाने केंद्र ...