मोदी सरकारचा मोठा निर्णय; IT विभागातील १२ अधिकाऱ्यांना दिली सक्तीची निवृत्ती June 13, 2019 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात काही बदल करण्यात आले. यात अर्थमंत्रीपदाची जबाबदारी निर्मला सीतारमन यांना सोपवण्यात आली. ...