CM Uddhav Thackeray | ‘ढेकणांना चिरडण्यासाठी तोफ लागत नाही’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला सणसणीत टोला
औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादमधील (Aurangabad) सभेत भाजपसह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ...