ब्रिटनमध्ये महात्मा गांधी यांच्या चष्म्याचा 2 कोटी 55 लाख रूपयांना ‘लिलाव’, अमेरिकेच्या कलेक्टरनं केला ‘खरेदी’
बहुजननामा ऑनलाइन टीम - शुक्रवारी ब्रिटनमधील ब्रिस्टल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या चष्म्याचा ऑनलाइन लिलाव झाला. ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन्स या एजन्सीने महात्मा ...