अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ‘ट्रम्प’ यांना पाठवण्यात आला ‘विषारी’ लिफाफा, सुरक्षा एजन्सींनी पकडलं September 20, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरूद्ध मोठा कट रचला गेला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विषाचा एक लिफाफा पाठविण्यात आला ...