संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ मंदिर दर्शनासाठी बंद, ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होणार, ट्रस्टने केले भाविकांना ‘हे’ आवाहन
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संकष्टी चतुर्थीला बुधवारी (दि. 31) ...