‘या’ 5 राशींकडे येईल पैसा, अन्य क्षेत्रात सुद्धा होईल लाभ, इतरांसाठी असा आहे गुरुवार May 20, 2021 0 मेष दिवस संमिश्र आहे. जोडीदारासोबतचा तणाव आज संपेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी सिनियर्सच्या मदतीने दूर होतील. व्यापारात रखडलेली कामे पूर्ण होतील. ...