वेळेपूर्वीच गुंडाळलं राज्यसभेचं कामकाज, आज विरोधकांच्या अनुपस्थितीत ‘ही’ 4 विधेयकं केली मंजूर !
बहुजननामा ऑनलाइन - आज (बुधवार दि 23 सप्टेंबर) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी विरोधी पक्षाच्या खासदारांचा राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार कायम राहिला. ...