Pune News : सरस्वती शेंडगे यांचा उपमहापौर पदाचा राजीनामा; PMP चे संचालक शंकर पवार यांनाही राजीनामा देण्याची सूचना, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने ‘भाकरी’ फिरविली !
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा महापालिकेमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपने ‘रिपाइं’ सोबतच नाराजांची मनधरणी करण्यासाठी पावले उचलली आहेत. ...