मोठा दिलासा ! कडक निर्बंधाबाबत पुणे महापालिकेचे सुधारित आदेश; सर्व प्रकारची खाजगी वाहने-बसेस सोमवार ते शुक्रवार ‘या’ वेळेत सुरू राहणार, ‘या’ सेवा देखील सुरू राहणार, जाणून घ्या सविस्तर
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारनं संपुर्ण राज्यात कडक निर्बंध घातले आहेत. जवळपास सर्वत्रच ...