Pune : परिस्थिती सर्वसामान्य राहील्यास मार्च अखेरीस महापालिकेचे उत्पन्न साडेचार हजार कोटी रुपये होईल – अति. मनपा आयुक्त रुबल अग्रवाल
बहुजननामा ऑनलाइन टीम - पुणेPune() महापालिकेला आतापर्यंत अडीच हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. मिळकतकर, बांधकाम परवानगी, जीएसटी तसेच विविध ...