फाशीपुर्वीच निर्भया केसमधील दोषी अक्षयच्या पत्नीनं न्यायालयात घटस्फोटासाठी केला अर्ज March 18, 2020 0 औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन - देशातील बहुचर्चित निर्भया प्रकरणात दोषी अक्षय ठाकूरची पत्नी पुनिताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पुनिताने ...