अंधश्रध्देचा कळसच ! म्हणे, नागीन डान्स करून कोरोना रूग्णांवर उपचार, भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला पण भक्त तर भक्तच ना?, जाणून घ्या प्रकरण
नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना दूर करण्याचा दावा करून लोकांना लुटणा-या भोंदूबाबाचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आपल्या अंगात ...