मोदी सरकारचा मोठा निर्णय ! NEET-PG परीक्षा 4 महिने पुढे ढकलली, मेडिकलच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी करणार Covid ड्युटी
बहुजननामा ऑनलाईन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून मनुष्यबळाचीही कमतरता भासू लागली आहे. ...