Pune Municipal Corporation (PMC) | कोट्यवधीं खर्चून हॉस्पीटल उभारणीचे स्वप्न दाखविणारी महापालिका 3-4 कोटी खर्चून स्वत:ची RTPCR लॅब उभारू शकली नाही; ‘कोरोना’च्या लाटेत स्वॅब टेस्टिंगवर केला कोट्यवधींचा खर्च
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | संसर्गजन्य रोगांच्या साथीमध्ये सर्वस्वी ‘शासकिय’ लॅबवर (Government Testing Lab) अवलंबून...