Maharashtra Weather Update | हवामानात पुन्हा मोठे बदल; मुंबईत हलक्या पावसाच्या सरी, विदर्भ, मराठवाड्यातील स्थिती काय?
मुंबई : Maharashtra Weather Update | गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. आज (११ जुलै) देखील विदर्भासह काही...