नोकरीची सुवर्णसंधी ! स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 320 जगासाठी भरती, पगार 1.50 लाख रुपये May 6, 2021 0 दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये (SAI) ३२० जगासाठी भरती होणार आहे. प्राधिकरणामध्ये नोकरी करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. ...