Maharashtra Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंकडून थेट काँग्रेसचा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीचा सांगितला फॉर्म्युला
भोर: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची तयारी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सुरु केलेली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप झाले...