समुद्रात वाढली जेलीफिश ! मासेमारी धोक्यात ? मच्छीमारांवर मत्सदुष्काळाचे संकट
बहुजननामा ऑनलाइन - राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील भागातील दिवसेंदिवस वाढत्या जेलीफिशची (jellyfish) संख्या ही मच्छीमारांसाठी डोकेदुखी(Headaches for fishermen) ठरली आहे. जेलीफिशच्या वाढत्या ...