Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: सायबर पोलीस ठाणे

Pune Crime | Sukanta's plate fell to one and a half lakhs; After seeing the ad, I got scammed while trying to order online

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांची नवी शक्कल ! मोबाईल पाठवून त्यातील अ‍ॅपमध्ये माहिती भरायला सांगून साडेसात लाखांची फसवणूक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Cyber Crime | नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सायबर चोरटे (Cyber Thief) नव्या नव्या शक्कल ...

Pune Crime News | Contacted from Google as money did not come from ATM; Bank account emptied by cyber thief

Pune Cyber Crime | क्रिप्टो एक्सचेंज सुरु करणार्‍या पुण्यातील व्यावसायिकाची डेव्हलपर्सकडून फसवणूक; सर्व्हर हॅक करुन 2 लाख 34 हजार क्रीप्टॉक्स टोकन वळविले

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Cyber Crime | क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Exchange) सुरु करीत असलेल्या एका पुण्यातील व्यावसायिकाला (Businessman ...

Chandigarh University MMS Scandal | iit mumbai after chandigarh mms leak the canteen employee was secretly recording the video of the ladies student in the bathroom

Pune Crime | कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाने बनवले कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरूणीचे इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट; अश्लिल मेसेज नातेवाईकांना पाठवून विनयभंग

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरुणीच्या नातेवाईकांना तिच्याच नावाच्या बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरून (Fake Instagram ...

Mhada Exams Paper Leak Case | Three arrested, including director Dr.Pritish D.Deshmukh of GA Software Technologies Pvt Ltd., exposed by police commissioner Amitabh Gupta; Some coaching classes on radar (video)
Pune Crime Fraud of Rs 10 lakh for lure of 24 carat gold

Pune Crime | फोरेक्स ट्रेडींग कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून 15 लाखाची फसवणूक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - शेअर ट्रेडींगमध्ये पैसे गुतवल्यास (invest in stock trading) जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील (Pune ...

mumbai api booked for raping woman police officer on pretext of marriage in dongri area

Satara News : पोलीस दलात मोठे फेरबदल, 8 पोलीस निरीक्षकांसह 47 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सातारा : सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी रात्री जिल्ह्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहे. जिल्ह्यातील ८ ...

Page 2 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.