IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, हिंगोली, अमरावती, अकोला, जालन्याच्या जिल्हाधिकार्यांचा समावेश
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या (IAS Officer Transfer) करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे महानगरपालिकेतील ...