Vadgaon Sheri Assembly Election 2024 | मविआचे उमेदवार बापूसाहेब पठारेंच्या प्रचारार्थ पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; म्हणाले – “वडगावशेरीचा चेहरामोहरा बदलून महापरिवर्तन घडवून आणण्याचा ध्यास जनतेने घेतला आहे”
पुणे: Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे...