Bhushi Dam Overflows | पुणे : भुशी धरण ओसंडले; पावसाळी पर्यटनास उत्स्फूर्त सुरुवात, पर्यटकांना सावधगिरीचे आवाहन (Video)
पुणे / लोणावळा : Bhushi Dam Overflows | सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं लोणावळा हे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण मानलं जातं. याठिकाणी...