Maharashtra Assembly Election 2024 | ‘महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार’, रोहित पवारांचा विश्वास; म्हणाले – ‘सत्तेसाठी आम्हाला महायुती सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही’
पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार अजित...










