Ajit Pawar | पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनांसाठी 1 हजार 791 कोटींचा आराखडा, अजित पवारांनी दिली माहिती
पुणे: जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ चा पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठीची राज्यस्तरीय...
February 8, 2025