Shivsena UBT On Amol Kolhe | ‘ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही’, अमोल कोल्हेंच्या भाष्यावर अंबादास दानवेंची खोचक टीका; म्हणाले – ‘अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार’
मुंबई: Shivsena UBT On Amol Kolhe | विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. या निवडणुकीत विरोधी पक्षनेता...