court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News) मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यातील ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Tag: महाराष्ट्र

MP Sanjay Raut | case has been registered against sanjay raut for tweeting the victim girls photo

Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून संजय राऊत यांनी सरकारला फटकारले; म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Sanjay Raut | दावोस, स्वित्झर्लंड येथे सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी आनंददायी ...

MP Sanjay Raut | nashik graduate constituency elections disturbance was observed regarding the candidate of mahavikas aghadi sanjay raut

MP Sanjay Raut | ‘यापुढे आम्ही आमच्या भूमीका ठरवू’, संजय राऊतांचा मित्रपक्षांना सूचक इशारा

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे (Nashik MLC Election) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) विसंवाद असल्याचे पहायला मिळत आहे. ...

MP Sanjay Raut | sanjay raut controversial statement on vidhan bhavan legislature creates chaos in maharashtra vidhan sabha
Sanjay Raut | while working together in the opposition party there should be coordination in mva sanjay raut big statement

Sanjay Raut | महाविकास आघाडीतील समन्वयाबद्दल खासदार संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाविकास आघाडीतील तीन भिन्न पक्षांनी एकत्र येत सरकार चालवलं. तोच समन्वय आणि एकोपा हा विरोधी पक्षात ...

sanjay Raut | joining the bharat jodo yatra sanjay raut told the date and balasahebs connection

Sanjay Raut | राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील होणार संजय राऊत; समोर आली वेळ आणि तारिख

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Sanjay Raut | राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ...

Sanjay Raut | sanjay raut target eknath shinde devendra fadnavis for canceling davos tour due to pm narendra modi mumbai visit

Sanjay Raut | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र; म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेला सर्व राज्यांचे प्रतिनिधी जात असतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

Maharashtra Weather Update | weather update cold wave for the next 8 days the cold will increase even more in mumbai and pune

Maharashtra Weather Update | राज्यात पुढील 8 दिवस थंडीचा जोर कायम; ‘या’ जिल्हांना इशारा

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Maharashtra Weather Update | राज्यात मागच्या काही दिवसांपासून थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा ...

MP Sanjay Raut | the ouster of sanjay raut from the post of parliamentary leader of shivsena given the responsibility to gajanan kirtikar

MP Sanjay Raut | फक्त विरोधकांवरच कारवाई का? मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांचा सवाल

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या पुणे आणि कागल ...

MP Sanjay Raut | sanjay raut comment on biopic name and who will do his role know details

MP Sanjay Raut | संजय राऊतांनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले – ‘माझ्या बायोपिकमध्ये…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळ्यानंतर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना ...

MP Sanjay Raut | we will investigate and take a decision in two days rahul narvekar announcement on the demand of violation of rights against

MP Sanjay Raut | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी, संजय राऊत म्हणाले – ‘व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस, सर्व काही…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शिवसेनेत फूट आणि राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात (Maharashtra Politics Issue) मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार ...

Page 9 of 99 1 8 9 10 99

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.