Pune Police News | पुणे शहरातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचे पोलिसांकडून होणार सर्वेक्षण; सद्य:स्थितीला विविध प्रार्थनास्थळांवर 1 हजार 830 भोंगे असल्याची नोंद
पुणे : राज्यातील महायुती सरकारने प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत भोंगे बंद असले...