Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
मुंबई: Sanjay Raut On Assembly Results | विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. राज्यातील जनतेचा कल समोर येत आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या...