Maharashtra Assembly Election 2024 | ‘ही शिंदे-फडणवीसांची मैना, केली महाराष्ट्राची दैना !’, काँग्रेसच्या प्रचाराची चर्चा, रणनीतीनुसार सर्वाधिक फोकस फडणवीसांवर
नागपूर: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. प्रचार हटके होण्यासाठी...