Mumbai Crime News | ब्रेकअप झालं, प्रेयसी दुसऱ्याशी बोलत असल्याच्या संशयावरून राग अनावर, चाकूनं गळ्यावर वार करत प्रेयसीला संपवलं
मुंबई: Mumbai Crime News | प्रेम प्रकरणातून तरूणीच्या घरात घुसून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नवीन पनवेलमध्ये घडली आहे....