TomTom Traffic Index 2024 | वाहतूक कोंडीत पुणे देशात तिसऱ्या क्रमांकावर, 10 किमी अंतर कापण्यासाठी लागतो अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ
पुणे: TomTom Traffic Index 2024 | शहरात उद्योग उभे राहिले. शिक्षणाच्या चांगल्या संधी निर्माण झाल्या. यामुळे शहराचा विकास चौफेर झाला...