Keshav Nagar Mundhwa Crime News | पूर्ववैमनस्यातून महाविद्यालयीन तरुणावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; केशवनगरमधील घटनेत चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
पुणे : Keshav Nagar Mundhwa Crime News | पूर्वी झालेली भांडणे मिटल्याचे सांगितल्यानंतरही चौघा जणाच्या टोळक्याने महाविद्यालयीन तरुणावर तीक्ष्ण हत्याराने...