Pune News | पुणेकरांना आता जिभेचे लाड थांबवावे लागणार; वडापाव, पराठ्यासह पदार्थांच्या किंमती वाढल्या; छोट्या-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांनाही महागाईचा फटका बसणार
पुणे: Pune News | कांद्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नववर्षात हॉटेलसह हात-गाड्यावरील खाद्यपदार्थ...