Pune Ganeshotsav | पुण्यातील गणेशोत्सवात नवीन मंडळांसाठी नियमावली; मिरवणुकीच्या एका पथकात ५० ढोल अन् १० ताशा
पुणे: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे. दरम्यान...