court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Tag: नुकसान

jagdish-lad-mister-india-34-year-old-body-builder-jagdish-lad-dies-due-covid-19

बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे वयाच्या 34 व्या वर्षी कोरोनाने निधन, बॉडीबिल्डिंग विश्वाचे मोठे नुकसान

बहुजननामा ऑनलाईन - बॉडीबिल्डिंगमधले सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड (वय 34) यांचे कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना ...

drinking-hot-water-can-also-harmful-for-your-health-5-major-side-effect-of-hot-water

वारंवार गरम पाणी प्यायल्याने सुद्धा होऊ शकते समस्या, ‘हे’ 5 प्रकारचे होऊ शकते नुकसान; जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाईन - सध्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लोक दिवसभर गरम पाणी पित आहेत. घसा स्वच्छ ठेवण्यासाठी गरम पाणी खुप ...

five-foods-you-must-never-have-on-empty-stomach-may-cause-serious-side-effects

चुकूनही ‘या’ गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका; शरीराचे होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुम्ही रिकाम्या पोटी काही खात अथवा पीत असाल तर याचा परिणाम तुम्हाला संपूर्ण दिवसभर पाहायला ...

drink hot water

Health Tips : जर तुम्ही सुद्धा रोज पित असाल गरम पाणी, तर जाणून घ्या यामुळे होणारे ‘हे’ नुकसान

बहुजननामा ऑनलाइन टीम - Health Tips : हे तर आपण सर्व जाणतो की, आपल्यासाठी पाणी किती महत्वपूर्ण आहे. शरीर निरोगी ठेवणे, ...

Mumbaikars

‘स्वतःच्या अहंकारातून मुंबईकरांचे अजून किती नुकसान करणार ?’

बहुजननामा ऑनलाइन टीम - कांजूरमार्ग मधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याने ठाकरे सरकारला मोठा दणका(Mumbaikars ) बसला ...

दिवाळीपूर्वीच मिळणार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, दिवाळी गोड होणार

दिवाळीपूर्वीच मिळणार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, दिवाळी गोड होणार

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेमुळे शेतक ऱ्यांना मदत देण्यात अडथळा येऊ नये यासाठी राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना ...

Big reduction

‘काळजी करू नका हे शेतकऱ्यांचं सरकार, नुकसानीची माहिती गोळा करून अभ्यास करत बसणार नाही’ : CM उध्दव ठाकरे

बहुजननामा ऑनलाइन टीम - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) राज्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी दौरा करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पोहोचले आहेत. ...

Rains

पूर्व हवेलीत पावसाचा कहर, शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान

बहुजननामा ऑनलाइन टीम - गेली दोन दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने(Rains) शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान केले असून यामुळे सर्व आर्थिक ...

Pune

राज्यभर पावसाचा ‘रुद्रावतार ! अतिवृष्टीमुळे ‘सोयाबीन’, ‘तूर’ आणि ‘भाता’चे मोठे नुकसान

बहुजननामा ऑनलाइन टीम - बंगालच्या उपसागरात(Rudravatar) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु ...

Page 2 of 4 1 2 3 4

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.