Helmet Compulsory In Pune | पुणे: शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक ! नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; सेवा पुस्तकातही होणार नोंद
पुणे: Helmet Compulsory In Pune | पुणे विभागातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, महाविद्यालये तसेच शासकीय यंत्रणांच्या...