Pune Politics News | शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का ! 5 माजी नगरसेवकांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश
पुणे : Pune Politics News | शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर,...