Accident On Patas-Baramati Palkhi Marg | वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू ; पाटस-बारामती पालखी महामार्गावरील घटना
पुणे: Accident On Patas-Baramati Palkhi Marg | दौंड तालुक्यातील (Daund) पाटस-बारामती श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर (Sant Tukaram Maharaj...