Shikrapur Pune Rural Police | चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक; आरोपी अहिल्यानगरचे, वाहन चोरी खराडीतून आणि मोबाईल चोरी शिक्रापूरला
पुणे : Shikrapur Pune Rural Police | शिक्रापूर येथील तरुणीला चाकूचा धाक दाखवून तिचा मोबाईल चोरुन नेणार्या चोरटे हे अहिल्यानगरचे...