PM मोदींच्या मतदारसंघातच ‘कोरोना’ लसीकरणाच्या तयारीचा फज्जा, ड्राय रनमध्ये चक्क सायकलवरून पोहचवली लस
वाराणसी : बहुजननामा ऑनलाइन - कोरोनावरील लशींच्या आपत्कालीन वापरास मान्यता मिळाल्यापासून दहा दिवसांत देशात लसीकरण (Corona Vaccination) मोहीम सुरू करण्यास ...