Ajit Pawar On Pune Police | अजित पवारांचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना इशारा; म्हणाले – ‘जमत नसेल तर स्पष्ट सांगा, दुसरे अधिकारी आणून गुन्हेगारीला आळा बसवू’ (Video)
पुणे: मागील काही दिवसांपासून शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरातील गुन्हेगारी किंवा गँगवॉर कमी न होता ते...