FIR On API Deepak Jadhav | गुन्ह्यात जप्त केलेली मोटार सोडविण्यासाठी 50 हजारांच्या लाचेची मागणी; API सह तिघांवर गुन्हा, दोघे ताब्यात; पोलीस दलात खळबळ
कोल्हापूर: FIR On API Deepak Jadhav | गुन्ह्यात जप्त केलेली मोटार सोडविण्यासाठी ५० हजारांची मागणी केल्याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्याचे (Gandhi...