National Judo Tournaments In Pune | शासन सहभागाने सांगली येथे ज्यूदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार – मंत्री चंद्रकांत पाटील (Video)
युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या मागणीवर पाटील यांचे आश्वासन; कॅडेट राष्ट्रीय ज्यूदो विजेत्यांसाठी बालन यांच्याकडून रोख बक्षीसांचा वर्षाव पुणे: National...