Tag: चोरी

pune-3-incidents-of-burglary-in-chathushrangi-and-kondhwa

येरवडा मेंटल हॉस्पीटलच्या अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानात चोरी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - येरवडा मनो रुग्णालयाचे अधीक्षकांच्या शासकीय निवास्थान असलेल्या घरात शिरून अज्ञात चोरट्यानी मोबाईल आणि रोकड चोरून नेली ...

how-to-reset-or-delete-smartphone-data-remotely-after-stolen

कामाची गोष्ट ! चोरीला गेलाय तुमचा स्मार्टफोन? घरबसल्या ‘या’ पद्धतीने डिलिट करा सर्व डेटा; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्त संस्था - स्मार्टफोन आज आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. स्मार्टफोन चोरी होणे किंवा हरवण्याच्या घटना ...

pune-a-gang-of-6-burglars-broke-into-the-houses-of-senior-citizens-in-the-city-and-seized-goods-worth-rs-17-50-lakh-from-chathushrungi

शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घुसून जबरी चोरी करणारी 6 जणांची टोळी गजाआड, चतुःश्रृंगी पोलिसांकडून 17.50 लाखांचा माल जप्त

पुणे : बहुजननामा ऑनलाईन -  शहरातील एकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना केअर टेकर ब्युरोमार्फत काम करण्याच्या बहाण्याने येऊन त्यांच्या घराची रेकी ...

coronavirus-positive-robber-fled-away-from-quarantine-centre-in-mumbai

रेमडेसिवीरची चोरी करणारा जाळ्यात सापडल्यानंतर निघाला कोरोना पॉझिटिव्ह, पोलिसांना ‘आव्हान’ देत फरार झाला क्वारंटाईन सेंटरमधून

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबई बोरिवली येथील परिसरात एका चोराने प्रत्येक मेडिकलमधून रेमेडिसिवीर इंजेक्शन चोरले होते. त्यावरून त्याला मुंबई ...

pune-a-young-man-was-attacked-with-a-machete-and-a-palanquin-out-of-anger-over-a-quarrel-over-not-calling-him-a-brother-105-stitches-had-to-be-put-on-the-wounds

कामगारांच्या पगारासाठी ठेवलेले 60 लाख रुपये स्वयंपाक्याने लांबविले

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामावर असणार्‍या कामगारांचा पगार देण्यासाठी ठेवलेले ६० लाख रुपये स्वयंपाक्याने ...

theft-on-onkareshwar-ghat-of-pune

पुण्यातील ओंकारेश्वर घाटावरील दशक्रिया विधीचं सामान चोरीला

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात दशक्रिया करण्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ओंकारेश्वर घाटावर विधीसाठी आवश्यक असणारे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस ...

pune-theft-in-shitladevi-temple-silver-crown-and-money-in-donation-box-stolen

मध्यवस्तीतील शितळादेवी मंदिरात चोरी, चांदीचा मुकूट अन् दान पेटीतील रक्कम लंपास

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - मध्यवस्तीमधील शितळादेवी मंदिरामधून चांदीचा मुकुट व दान पेटीतील चिल्लर चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

lonikanda police arrested the person who pretended to steal the tempo

टेम्पो चोरीस गेल्याचा बनाव करणाऱ्यास लोणीकंद पोलिसांनी केले गजाआड

थेऊर : बहुजननामा ऑनलाइन - केसनंद येथे उभा असलेला टेम्पो ट्रक चोरीला गेल्याचा बनाव करून पोलिसांची दिशा भुल करणाऱ्या एका ...

how-to-protect-your-whatsapp-account-if-phone-is-stolen-or-lost-know-this-simple-steps

मोबाईल चोरीला गेलाय अथवा हरवलाय तर मग ‘या’ पध्दतीनं करा WhatsApp Account प्रोटेक्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप म्हणजेच WhatsApp... पण या WhatsApp चा तेव्हाच वापर होतो जेव्हा ...

pune-man-steals-gold-ornaments-of-retired-teacher-home-at-koregaon

पार्टीच्या बहाण्यानं त्यानं सेवानिवृत्त शिक्षकासह त्यांच्या पत्नीला हॉटेलमध्ये बोलावलं, अन् पुढं झालं असं काही…

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पार्टी देण्याच्या बहाण्याने सेवानिवृत्त शिक्षकासह त्याच्या पत्नीला हॉटेलमध्ये बोलावून घेतले. आणि त्यांच्याच घरी चोरी केली. ...

Page 1 of 8 1 2 8

सांगलीत महापालिका कर्मचार्‍यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, शरीराचे लचके तोडत केले रक्तबंबाळ

सांगली : बहुजननामा ऑनलाईन -  भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सांगली महापालिकेचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. कुत्र्यांनी संपूर्ण शरीराचे लचके तोडल्याने...

Read more
WhatsApp chat